Levasangh Matrimony app icon

Levasangh Matrimony

Leva Sangh

★ 0.00 ratingsSocial NetworkingFree

Description

मुख्य वैशिष्ट्येः * लेवा पाटीदार वर-वधू सूची मध्ये नाव नोंदणी तसेच ऑनलाइन प्रोफाइल पाहण्यासाठी * वय , ऊंची, शिक्षण , उत्पन्न यांवर आधारित आपली वैयक्तिक सूची बघा * सर्वांसाठी हाताळणे सोपे आणि सुलभ * ॲप वर नोंदविलेली नावे छापील सूचीमध्ये समाविष्ट करण्यात येतील अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी, कृपया levasangh.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. लेवा नवयुवक संघ, जळगाव हिमालय ट्रॅक्टर्स, २ नवी पेठ, जळगाव ४२५००१ संपर्कः ८०५५५१७३७७ / ८०५५५६७३७७ ईमेल: [email protected]